सातबारा Watch

← वारदोली

Ferfar #2588 · वारदोली

पनवेल, रायगड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
48/1, 48/3, 48/4, 48/5, 48/7, 65/1/अ, 65/1/ब, 65/2/ब, 66/1/2
Talathi
रूपाली कैलास नाखवा
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कॅटलिस्ट ट्रस्टीशिप लिमिटेड तर्फे अथोराईज सिग्नेटरी विहंग विष्णु चव्हाण गहाणखत लिहुन देणार : मे.वाधवा कन्‍स्‍ट्रक्‍शन अॅंड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रा.लि. ,मे.व्‍हॅल्‍युएबल प्रॉपर्टीज प्रा.लि. रा. वारदोली यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.पनवेल 2 यांचेकडील दस्त क्रमांक 14133-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48/1, 48/3, 48/4, 48/5, 48/7, 65/1/अ, 65/1/ब, 65/2/ब, 66/1/2 क्षेत्र 5.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे.वाधवा कन्‍स्‍ट्रक्‍शन अॅंड इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रा.लि. ,मे.व्‍हॅल्‍युएबल प्रॉपर्टीज प्रा.लि. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : चे संचालक मनोहर छाब्रिया यांच्या तर्फे मुखत्यार समीर म्हसकर (खाता क्रमांक :- 0) , वाधवा कंस्ट्रक्शन ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमीटेड चे संचालक मनोहर छाब्रिया यांच्या तर्फे मुखत्यार समीर म्हसकर (खाता क्रमांक :- 0) ,