सातबारा Watch

← वहाळ

Ferfar #5246 · वहाळ

पनवेल, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
228/3, 441/6, 455/4/अ, 465/5, 471/2, 476/5, 476/6, 485/5, 486/4, 487/1, 491/2, 498/3, 500/3
Talathi
पुनम प्रकाशराव कोरके
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजुस दाखल केलेल्या जमीनीबाबत शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र)मर्यादित अप्पर जिल्हाधिकारी तथा प्र.मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (नमुंआंवि) सिडको सि.बी.डी.बेलापूर यांचेकडील पत्र क्र.सिडको/भूसंपादन/२०२६/४०२० दिनांक.२१/०८/२०२६ भूमिसंपादन अधिनियम १८९४ चे कलम ११ (२) अन्वये संमती निवाडा खालील प्रमाणे झाला आहे. १)युनिट केस क्र.३५४ दि.०५/०८/१९८६ २)युनिट केस क्र.८ दि.२२/०२/१९८८ ३)युनिट केस क्र.२०९ दि.०६/०६/१९८५ ४)युनिट केस क्र.४०५ दि.१४/०५/१९८६ ५)युनिट केस क्र.१६ब दि.०४/०८/१९८६ ६)युनिट केस क्र.८ब दि.२९/०८/१९८६ ७)युनिट केस क्र.४२० दि.१९/०२/१९८५ नुसार अंतिम निवाडा झालेला आहे त्याप्रमाणे अधिकार अभिलेखातील कब्जेदार यांची नावे कमी करून शासनातर्फे सिडको यांचे नाव दाखल केले. वरील नोंद संमती निवाडा, शहर व औद्योगिक विकास महामंडळ (महाराष्ट्र)मर्यादित अप्पर जिल्हाधिकारी तथा प्र.मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (नमुंआंवि) सिडको सि.बी.डी.बेलापूर यांचेकडील पत्र क्र.सिडको/भूसंपादन/२०२६/४०२० दिनांक.२१/०८/२०२६ तसेच तहसिलदार कार्यालयाकडील पत्र क्र. जमीनबाब/कात-१/वहाळ/७७३८/२०२६/६०७६, दि.२९/०९/२०२६ प्रमाणे नोंद करण्यात आली.