सातबारा Watch

← चिरवत

Ferfar #487 · चिरवत

पनवेल, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
1/15, 1/16, 1/17, 1/18, 1/19, 31/1/ब, 31/3, 31/4
Talathi
कविता माणिक बळी
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार कै. सुजाता श्रीकांत गोलवेलकर यांचा मृत्यु दिनांक 3/06/2018 रोजी झाला असून त्यांना वारस पुढीलप्रमाणे 1.सुजित श्रीकांत गोलवेलकर वय वर्षे 55 नाते -मुलगा 2.सचिन श्रीकांत गोलवेलकर वय वर्षे 50 नाते -मुलगा वरील प्रमाणे वारस असून अन्य कुणीही वारस नाही .सत्यप्रतिज्ञापत्र .वर्दी अर्ज,जबाब ,पंचनामा व मृत्युदाखला पाहून नोंद केली.फेरफार न.289 ने वारस नोंद यापूर्वी करण्यात आली आहे.