सातबारा Watch

← चिरवत

Ferfar #488 · चिरवत

पनवेल, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
31/1/ब, 31/3, 31/4
Talathi
कविता माणिक बळी
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीची भुधारणा – भोगवटदार वर्ग 2 असून सदर मिळकती श्री.सुजीत श्रीकांत गोळवेलकर रा.मुंबई यांनी नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केलेली आहे. सदर नियंत्रित सत्ता प्रकारच्या मिळकतीची जमीन मालक यांनी मुंबई कुळवहीवाट व शेतजमिन अधिनियम 1948चे कलम 43 या पोट कलमात नमूद केलेल्या कलमानद्वारे तिच्या खरेदीच्या किवा विक्रीच्या दिनांकापासून 10 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असल्यामुळे महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र. टीएनसी -4/2013/प्र.क्र.196/ज -1 दिनांक 7 मे 2014 तरतुदी प्रमाणे सर्व बाबींची पूर्तता अर्जदार करत आहे. सबब सदर मिळकतीवरील कुळ कायदा कलम 43 खालील भोगवटदार वर्ग -2 ची नोंद कमी करून भोगवटदार वर्ग – 1 ची नोंद केली.मा.अप्पर तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक कुळवहिवाट /कात-4/एसआर.247/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे नोंद केली. .