सातबारा Watch

← नांदगाव

Ferfar #2199 · नांदगाव

पनवेल, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
51/5/अ
Talathi
आकाश तानाजी मदने
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 शंकर बाळाराम खुटले यांनी अर्ज दिला मौजे नांदगाव येथील सर्व्हे नंबर ५१/५/अ वरील खातेदार कै.बाळाराम काथोर खुटले हे दिनांक ०३/०७/२०१७ रोजी मु. नांदगाव येथे मयत झाले असुन त्यांना वारस कायदा १९५६ कलम ८ अन्वये वर्ग १ चे वारस खालीलप्रमाणे 1) लक्ष्मीबाई बाळाराम खुटले ,नाते :मयत पत्नी,दिनांक २७/०४/२०१३ २) नामदेव बाळाराम खुटले, नाते :मुलगा , वय :७६ ३) शंकर बाळाराम खुटले, नाते : मुलगा , वय :६५ ४) लक्ष्मण बाळाराम खुटले, नाते : मुलगा, वय :६८ ५) शांता रघुनाथ म्हात्रे, नाते : विवाहित मुलगी, वय :६२ ६) सरिता श्रावण पाटील, ,नाते :विवाहित मुलगी, वय :६१ मयतास वरील वारस असलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, या कार्यालयाकडील दि. ०१/१०/२०२६ रोजीचा वारस चौकशी अहवाल , वारसांचा जबाब व वारस पंचनामा प्रमाणे वारस नोंद केली