सातबारा Watch

← आष्टे

Ferfar #1445 · आष्टे

पनवेल, रायगड · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
विनय चिंतामण पाटील
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- मुरलीधर शंकर पाटील रा. आष्टे(खाता क्रमांक49) गट/सर्व्हे क्रमांक49, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8420 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- कल्पेश ज्ञानेश्वर पाटील , (खाता क्रमांक :-298)गट/सर्व्हे क्रमांक 49 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी संमती देणार - १. करीना दिनेश लाड २. साक्षी सचिन पाटील ३.अंजना मंगेश पाटील ४. वैशाली प्रदीप पाटील ५. मनीषा संदीप ठाकूर ६. ज्योती विठ्ठल भोईर यांना दुय्यम निंबधक पनवेल 1 जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 14527 दिनांक 30/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.