सातबारा Watch

← कसळखंड

Ferfar #1864 · कसळखंड

पनवेल, रायगड · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
71/1
Talathi
विनय चिंतामण पाटील
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 हक्कसोडपत्र लिहुन देणार :- 1)जयश्री हरिश्चंद्र सुराना लग्नापुर्वीचे नाव जयश्री मोतीलालजी बांठीया 2)सुलोचना सुवर्ण मुथा लग्नापुर्वीचे नाव सुलोचना मोतीलालजी बांठीया यांच्या तर्फे अखत्यारी म्हणून महेंद्रकुमार मोतीलालजी बांठीया (खाता क्रमांक :- 401 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 71/1 हक्कसोडपत्र लिहुन घेणार :- महेंद्र मोतीलाल बांठीया यांनी सह.दुय्यम निबंधक पनवेल क्र.2 यांचेकडील रजिष्टर हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 3742/2014 दिनांक 21/05/2014 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. सदरची वर्दी अर्ज,हक्कसोडपत्राची नक्कल वसुची क्र.2 प्रमाणे नोंद केली असे.