सातबारा Watch

← शिरढोण

Ferfar #6484 · शिरढोण

पनवेल, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
319/3, 324/9, 325, 332/1
Talathi
सचिन हौशिराम शेळके
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे शिरढोण मिळकतीची स. नं. 332/1, 325, 324/9, 319 भुधारणा – भोगवटदार वर्ग 2 असून सदर मिळकती श्रीम लक्ष्मीबाई हरी घरत यांनी नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केलेली आहे. सदर नियंत्रित सत्ता प्रकारच्या मिळकतीची जमीन मालक यांनी मिळकतीवरील कुळ कायदा कलम खालील भोगवटदार वर्ग -2 ची नोंद कमी करून भोगवटदार वर्ग–1. मा. अपर तहसिलदार पनवेल यांचेकडील आदेश कुळवहिवाट/कात-4/एस.आर.340/2026, दिनांक 14/10/2026 प्रमाणे नोंद केली.