सातबारा Watch

← शिरढोण

Ferfar #6490 · शिरढोण

पनवेल, रायगड · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे मौजे शिरढोण मयत अर्जदार श्री सतिश लछमनदास कोच्चर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 399/4 वरील कै. मिरा कोचर ह्या दिनांक 22/01/2024 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
399/4
Talathi
सचिन हौशिराम शेळके
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार: मयताचे नाव कमी करणे मौजे शिरढोण मयत अर्जदार श्री सतिश लछमनदास कोच्चर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 399/4 वरील कै. मिरा कोचर ह्या दिनांक 22/01/2024 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) कॅप्टन सतिष कोचर, नाते – पती मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, प्रॉबेट नुसार, मृत्यु नोंदीचा दाखला वरून मयताचे नाव कमी केले