सातबारा Watch

← सांगुर्ली

Ferfar #1542 · सांगुर्ली

पनवेल, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
54/6
Talathi
कविता माणिक बळी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल केलेली जमीन नियंत्रित सत्ता प्रकारची असून श्री . तानाजी नामदेव पारधी रा.सांगुली ता.पनवेल,जि.रायगड यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम,१९४८ मधील कलम 32 ग प्रमाणे खरेदी करून सदर किंमतीची पूर्ण फेड केली आहे व जमीन नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केली आहे.अर्जदार यांजकडून नजराणा रक्कम रु.2/- चलन क्रमांक 4299488 दिनांक 16/10/2026अन्वये शासन जमा करून घेण्यात आली आहे.त्यामुळे मा.उपविभागीय अधिकारी पनवेल यांजकडील आदेश क्र.टेनन्सी/वि.प/एस.आर-62/2026(शेती)दि.16/10/2026 अन्वये शेती या कारणासाठी विकणेंस परवानगी दिलेने कुळ कायदा कलम ४३ खालील भोगवटा वर्ग-२ ची नोंद कमी करून भोगवटा वर्ग-१ ची नोंद केली. वरील नोंद मा.उपविभागीय अधिकारी पनवेल उपविभाग पनवेल यांचेकडील क्र.टेनन्सी/वि.प/एस.आर-62/2026(शेती)दि.16/10/2026 चे आदेशाप्रमाणे केली.