Ferfar #1295 · चिंचवण
पनवेल, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/1
- Talathi
- कविता माणिक बळी
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
1.कल्पना राघो भोईर
2.कृष्णा सुदाम पाटील
3.जनाबाई पदु वाजेकर
4.दिनकर तुकाराम पारधी
5.निरा बाळाराम ठोंबरे
6.बेबी नारायण ठाकुर
7.लक्ष्मण सुदाम पाटील
8.वसंत सुदाम पाटील
9.शोभा नामदेव भोपी
10.संगिता बबन भोईर रा.चिंचवण(खाता क्रमांक168) यांचे गट/सर्व्हे क्रमांक58/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुरज अण्णासाहेब उपाध्ये (खाता क्रमांक :-192)गट/सर्व्हे क्रमांक 58/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि.उरण जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2084 दिनांक 10/03/2008 प्रमाणे रक्कम रुपये 4250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.