सातबारा Watch

← देवळोली बुद्रुक

Ferfar #1087 · देवळोली बुद्रुक

पनवेल, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
100, 101/1, 102, 103, 107/3, 107/4/अ
Talathi
निखिल नेमिनाथ पाटील
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मौजे देवळोली बुद्रुक ता पनवेल जि रायगड येथील गट नं बाबत सह दुय्यम निबंधक पनवेल 1 यांचेकडील दस्त क्र PNL1-12125 नुसार केलेल्या गहाण खत बाबत: दस्तऐवज लिहून घेणार- यूनियन बँक ऑफ इंडिया दस्तऐवज लिहून देणार- अजवाणी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा ली तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता प्रितिश नवीन अजवाणी तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता संचालक सागर एस अजवाणी सह दुय्यम निबंधक पनवेल 1 यांचेकडील दस्त क्र PNL1-12125 दिनांक-09/09/2026 नुसार दस्तऐवज लिहून घेणार यांनी मोबदला रक्कम 1 रु नुसार गहाण खत केलेले आहे. सदर गहाणखत हे बाजूस दाखल गट नं साठी क्रेडिट फॅसीलिटीसाठी केलेले आहे. सदर क्रेडिट फॅसीलिटीसाठी ही दस्त क्र PNL1-12125 मध्ये वर्णन केलेल्या दस्त क्र 1472/2024 अन्वये घेतलेल्या 390 कोटी क्रेडिट फॅसीलिटीसाठी सदर मिळकत तारण नुसार सदर गहाणखत करण्यात आलेले आहे. सदर गहाणखत नुसार बाजूस नमूद गट नं च्या इतर अधिकारात बोजा -390 कोटी क्रेडिट फॅसीलिटीसाठी सदर मिळकत तारण असा शेरा 7/12 च्या इतर अधिकारात ठेवला.