Ferfar #992 · बारापाडा
पनवेल, रायगड · JSON
- Type
- मयताचे नाव कमी करणे मौजे बारापाडा मयत अर्जदार श्रीम अलका राजु भोईर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 82/2, 73/1/ब, 82/3, 79/1/अ/1 वरील कै. सुमन गजानन पाटील ह्या दिनांक 02/06/2018 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/1/ब, 79/1/अ/1, 82/2, 82/3
- Talathi
- सचिन हौशिराम शेळके
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार: मयताचे नाव कमी करणे मौजे बारापाडा मयत अर्जदार श्रीम अलका राजु भोईर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 82/2, 73/1/ब, 82/3, 79/1/अ/1 वरील कै. सुमन गजानन पाटील ह्या दिनांक 02/06/2018 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) दिपीका शांताराम म्हात्रे, नाते – मुलगी,
2) अलका राजु भोईर नाते – मुलगी,
3) दिलीप गजानन पाटील, नाते- मुलगा,
4) रेखा अशोक धोंगडे, नाते – मुलगी,
5) संजय गजानन पाटील, नाते- मुलगा
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, जबाब, पंचनामा नुसार, मृत्यु नोंदीचा दाखला वरून नावे दाखल केली असे.