सातबारा Watch

← दिघाटी

Ferfar #2093 · दिघाटी

पनवेल, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
25/1/ब
Talathi
रोशनी अरुण ढेपे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 श्री.राजाराम बळीराम मोकल यांनी अर्ज दिला की,मौजे दिघाटी येथील गट नं./स.न.25/1 वरील इतर हक्कातील खातेदार कै.बळी लक्ष्मण मोकल उर्फ बळीराम लक्ष्मण मोकल हे दि.31/10/2004 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे- 1.गंगाबाई बळीराम मोकल, पत्नी,वय 73 2.दिपक बळीराम मोकल, मुलगा,वय 60 3.तानाजी बळीराम मोकल, मुलगा,वय-52 4.राजाराम बळीराम मोकल, मुलगा, वय-46 5.दिपाली परशुराम पाटील, विवाहित मुलगी, वय-43 6.शोभा गोमाजी ठाकुर,मयत मुलगी,दि.06/09/2008 7.समीक्षा सचिन म्हात्रे, नात, वय-33 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र,मृत्यू दाखला,तसेच ग्राम महसूल अधिकारी साई व ग्राम मासुळ अधिकरी केळवणे यांच्या जबाब व पंचनामा दिल्यावरून नावे दाखल केले असे.