Ferfar #2094 · दिघाटी
पनवेल, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
श्री.प्रणित महादेव जोशी यांनी अर्ज दिला की, मौजे दिघाटी येथील गट.नं./स.नं.70/1/ब,68/4/ब,83/1/अ वरील खातेदार कै.सुनिता महादेव जोशी ह्या.दि.22/06/2008 रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस खालीलप्रमाणे :
1. प्रणीत महादेव जोशी, मुलगा, वय-26
2.तेजस महादेव जोशी, मुलगा, वय-24
मयतास वरील वारासाशिवाय अन्य वारस नसलेबाबत प्रतिज्ञापत्र,मृत्यू दाखला,तसेच ग्राम महसूल अधिकारी कर्नाळा यांचे स्थानिक जबाब व पंचनामा वरून नोंद केली.