Ferfar #2291 · केळवणे
पनवेल, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/1/ड
- Talathi
- रोशनी अरुण ढेपे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीची भोगवटदार वर्ग २ असून सदर मिळकती श्री.वसंत जाना शिवकर रा. केळवणे,ता.पनवेल, जि.रायगड यांनी मौजे-केळवणे येथिल स.न.८७/१/ड या जमिनीवर नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केलेली आहे. सबब सदर मिळकतीवरील कुळ कायदा कलम ४३ खालील भोगवटदार वर्ग -२ ची नोंद कमी करून भोगवटदार वर्ग – १ ची नोंद केली. व मा.अपर तहसिलदार पनवेल यांचेकडील आदेश कुळवहिवाट/कात-४/एस.आर २५६/२०२६ दिनांक ०३/११/२०२६ प्रमाणे नोंद केली.