सातबारा Watch

← साई

Ferfar #6909 · साई

पनवेल, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-10
Objection until
2026-09-25
Certified
—
Gat / Survey
214/1/अ/2, 220/1, 221/19, 33, 34
Talathi
पल्लवी रमेश साळुंके
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026 बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीतील मौजे साई स.नं. २२०/१, ३३/०, ३४/०, २२१/१९, २१४/१/अ/२ मधील खातेदार हशीबाई उर्फ हाशीबाई आंब्या मोकल ह्या दि.२१/०९/२०१८ रोजी मयत झाल्या असून त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत: १)पांडुरंग आंब्या मोकल – मुलगा- (वय-७०) २)मोरेश्वर आंब्या मोकल – मुलगा- (वय-६२) ३)मुक्ताबाई काशिनाथ म्हात्रे – मुलगी- (वय-६८) ४)पदूबाई पुंडलिक पाटील – मुलगी- (वय-६७) ५)सुमन मधुकर म्हात्रे - मुलगी- (वय-६५) ६)जयवंती मधुकर फोफेरकर - मुलगी- (वय-४८) ७)सरस्वती विकास म्हात्रे - मुलगी- (वय-६१) ८)ज्ञानेश्वर अंबाजी उर्फ आंब्या मोकल – मयत मुलगा ८.१) निशा ज्ञानेश्वर मोकल - पुर्वमृत मुलाची विधवा सून- (वय-४७) ८.२) महिमा ज्ञानेश्वर मोकल - नात- (वय-२१) मयतास वरील वारासाशिवाय अन्य कोणीही वारस नसले बाबत प्रतिज्ञापत्र, मृत्यू दाखला, जबाब व पंचनामा दिलेवरून नावे दाखल केले असे.