सातबारा Watch

← साई

Ferfar #6925 · साई

पनवेल, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
57/3
Talathi
पल्लवी रमेश साळुंके
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026बाजूस दाखल मिळकतीवर, लिहून देणार :अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण,पनवेल, जि. रायगड लिहून घेणार : १) कृष्णीबाई हिरू पाटील २)भालचंद्र मंगळ्या घरत ३) रामचंद्र मंगळ्या घरत ४) आनंदी लक्ष्मण म्हात्रे यांनी सर्व्हे क्रमांक ५७/३ या जमिन मिळकतीवर असलेला ३२ ग चा बोजा कृष्णीबाई हिरू पाटील वगैरे यांनी पूर्ण फेड करून कु.का.क.३२ एम चे सर्टिफिकेट आलेवरुन इतर हक्कातील कोर्ट ऑफ वार्डस कलेक्टर कुलाबा यांचा कु.का.क.३२ ग अन्वये र.रु. ३६४.२३/- चा बोजा, अप्पर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण, पनवेल यांचेकडील पत्र क्रमांक-एएलटी/का-१/३२म/साई/३९३५/२०२६, दि.१५/१०/२०२६ व सर्टिफिकेट ऑफ सेल, दुय्यम निबंधक सह दु.नि.पनवेल-५ यांचेकडील दस्त क्रमांक १६०११/२०२६, दि.०८/१०/२६ प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला ३२ ग चा बोजा कमी करण्याची नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.