सातबारा Watch

← साई

Ferfar #6927 · साई

पनवेल, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
106/5/2
Talathi
पल्लवी रमेश साळुंके
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 बाजूस दाखल मिळकतीवर मा. वसुली अधिकारी बारामती यांचेकडील पत्र क्र.वसुली/124/2026-27 अन्वये तसेच पनवेल येथील मे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, ता. पनवेल यांचेकडील निवाडा/वसुलीचा दाखला क्र.122/कलम 101/2021-2022 दिनांक 18/04/2022 ला अनुसरून श्री. वासुदेव कमल पाटील यांचे विरुद्ध स.नं. 106/5/2 मधील त्यांच्या मालकीचे संपूर्ण क्षेत्र जप्त करण्याचे व सदर आदेशाची 7/12 सदरी नोंद करण्याचे आदेश देण्यात आलेवरून उपरोक्त जमीन मिळकतीच्या इतर अधिकारात “दि. बारामती सहकारी बँक लि. यांचा वासुदेव कमल पाटील यांच्या नावे र.रु. 6,57,628/- चा बँक बोजा” अशी नोंद केली.