सातबारा Watch

← डोलघर

Ferfar #564 · डोलघर

पनवेल, रायगड · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे मौजे डोलघर मयत अर्जदार श्री रमाकांत चंद्रकांत तांडेल यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 15/4/1 वरील कै. मंजुळाबाई चंद्रकांत तांडेल ह्या दिनांक 24/08/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
15/4/1
Talathi
सचिन हौशिराम शेळके
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार: मयताचे नाव कमी करणे मौजे डोलघर मयत अर्जदार श्री रमाकांत चंद्रकांत तांडेल यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 15/4/1 वरील कै. मंजुळाबाई चंद्रकांत तांडेल ह्या दिनांक 24/08/2026 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1)रमाकांत चंद्रकांत तांडेल, नाते – मुलगा, 2)पुष्पा सुधाकर गावंड, नाते – मुलगी मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, जबाब व पंचनामा, मृत्यु नोंदीचा दाखला वरून मयताचे नाव कमी केले