Ferfar #1221 · माडभुवन
पनवेल, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/ब/3/1
- Talathi
- प्रशांत प्रकाश आल्टे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खातेदार श्री. मुबिन उस्मान सय्यद, रा. मुस्लीम मोहल्ला आपटा, ता.-पनवेल,जि. रायगड यांनी अपर तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण,पनवेल यांचेकडील 32 म दाखल प्राप्त केला आहे व जमीन नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केली आहे.मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ४३ या पोट कलमात नमुद केलेल्या कलमांन्वये सदर जमीन मिळकंतीच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकांपासुन १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटला असल्यामुळे महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. टिएनसी-४/२०१३/प्र.क्र.१९६/ज-१ दिनांक ०७ मे, २०१४ मधील तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पुर्तता अर्जदार करीत आहेत. त्यामुळे प्रस्तुत मिळकतीवरील कुळ कायदा कलम ४३ खालील भोगवटादार वर्ग- २ ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग- १ ची नोंद केली आणि ७/१२ वरील नियंत्रीत सत्ता प्रकारचा शेरा कमी केला.
सदर नोंद मा.अपर तहसिलदार साहेब पनवेल यांचेकडील आदेश क्र.महसूल शाखा:कुळवहीवाट/कात-४/एस.आर.२५५/२०२६ दिनांक: २६/१०/२०२६ रोजीच्या आदेशान्वये नोंद केली.