Ferfar #10296 · पनवेल
पनवेल, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- अभिलाष युवराज भरणे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या पर्डी नं.च्या जमीनीबाबत अर्जदार निलेश विठ्ठल पाटील यांचा दिनांक १४/०७/२०२६ रोजीचा अर्ज, मंडळ अधिकारी पनवेल यांचा दिनांक ३०/०७/२०२६ रोजीचा अहवाल,ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी पनवेल यांचा दिनांक ३१/०८/२०२६ रोजीचा संयुक्त अहवाल,मा.उपविभागीय अधिकारी पनवेल यांचेकडील पत्र क्र.टेनन्सी/कात-४/ई-९९५८३९९ /२०२६ , दिनांक १६/१०/२०२६ रोजीचे पत्र व मा.तहसिलदार पनवेल यांचेकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-४/१४२५ ७८४८/२०२६ दिनांक २३/१०/२०२६ रोजीचे पत्र याप्रमाणे पर्डी नं.७४ /अ च्या कब्जेदार सदरी सुरेखा वसंत गडकरी यांचे नाव कमी करून मंजूर फेरफार नं.१००३० नुसार निनाद रमेश गडकरी यांचे नाव दाखल करणेकामी नोंद घेण्यात आली.
पर्डी नं./74/अ