Ferfar #1487 · भिसेगाव
कर्जत, रायगड · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-17
- Objection until
- 2026-09-04
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/अ/2/ब
- Talathi
- PARVATI VAMAN WAGH
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 17/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/08/2026
लिहून घेणार :आदर्श नागरी सहकारी पतसंस्था , अलिबाग शाखा, पेण
लिहून देणार : सुप्रिया विलास थोरवे रा. पोसरी, ता. कर्जत यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 2792 दिनांक 25/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 5000000 /- (पन्नास लाख रुपये) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21/अ/2/ब वर गहाणखत दिलेवरुन आदर्श नागरी सहकारी पतसंस्था यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1336 दिनांक 17/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.