Ferfar #4930 · पाषाणे
कर्जत, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 157/5/अ
- Talathi
- वैभव बाबासाहेब तरंगे
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
बाजूस दाखल जमिनीच्या संगणकीकृत ७/१२ उताऱ्यामध्ये भोगवटादार वर्ग १ ऐवजी भोगवटादार वर्ग 2 अशी चुकीची नोंद झालेली असल्याचे निदर्शनास आले. उपलब्ध हस्तलिखित ७/१२ उतारा, व संबंधित अभिलेखांची तपासणी केली असता, सदर जमीन भोगवटादार वर्ग 1 म्हणून नोंदविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले.
मा.तहसीलदार, कर्जत यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम १५५ अन्वये दिलेल्या आदेश क्र.हक्कनोंद/कात-१/कलम-१५५/रजि.नं.३८/२०२६/२३८६ दि.०२/०९/२०२६ नुसार, मौजे पाषाणे, ता. कर्जत, जि. रायगड येथील सर्वे नं. १५७/५अ या जमिनीच्या संगणकीकृत ७/१२ उताऱ्यामध्ये झालेली चुकीची नोंद दुरुस्त करून भोगवटादार वर्ग २ ऐवजी भोगवटादार वर्ग १ अशी नोंद केली असे.