Ferfar #1345 · मानिवली
कर्जत, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/7
- Talathi
- शशिकांत प्रकाश हुलगुंडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 05/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/07/2026
लिहुन घेणार : ज्ञानदीप को ऑप क्रेडिट सोसायटी लि मुंबई, कल्याण पश्चिम
लिहुन देणार : नंदकिशोर श्रीराम गवळी रा. मानिवली यांनी दिनांक 20/10/2021 प्रमाणे रक्कम रुपये 386176.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/7 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नंदकिशोर श्रीराम गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ८६ दिनांक 20/10/2021 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 386176.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.