Ferfar #1043 · अवसरे
कर्जत, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/36/अ
- Talathi
- शशिकांत प्रकाश हुलगुंडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय , कर्जत ,जि.रायगड यांचे दिनांक 06/10/2026 रोजीचे पत्र क्रमांक /हक्कनोंद/कात-2/7037/1024/2026 तसेच उपविभागीय अभियंता , पाटबंधारे उपविभाग ,कर्जत ,रायगड यांचे दिनांक 08/09/2026 रोजीचे पत्र क्रमांक.पाऊवि/कर्जत/प्रशा/1435/2026 अनुसार अर्जदार श्री. रामचंद्र नरहर कुलकर्णी यांचा मौजे अवसरे ,ता.कर्जत,जि.रायगड येथील स.नं. 4/36/अ या जमीन मिळकतीच्या इतर अधिकारातील " अवसरे लघु पाटबंधारे योजनेखाली भुसंपादनात समाविष्ट" हा शेरा कमी करणेकामी अधिकार अभिलेखात नोंद करण्यात आली आहे.