Ferfar #1046 · अवसरे
कर्जत, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/7/ब
- Talathi
- शशिकांत प्रकाश हुलगुंडे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
संगीता तानाजी खांबाळे रा. अवसरे(खाता क्रमांक321) यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/7/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ज्ञानेश्वर शंकर मसणे ,संतोष शंकर मसणे (खाता क्रमांक :-322)गट/सर्व्हे क्रमांक 57/7/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. कर्जत 2 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9895 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1139500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.