सातबारा Watch

← बांधिवली

Ferfar #2688 · बांधिवली

कर्जत, रायगड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/1, 14/3, 14/4, 14/5, 14/6/ब, 15/1, 17, 48/1/अ, 48/1/ब
Talathi
मेघा जयवंत गायकवाड
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026गट नंबर/सर्व्हे नंबर 11/1, 14/3, 14/4, 14/5, 14/6/ब , 48/1/अ, 48/1/ब वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2391 दि.19/01/2022 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला 1) प्रणव दत्ता मसणे अ.पा.क. म्हणून चुलता नरेश सुरेश मसणे आणि 2) रिद्धी दत्ता मसणे अ.पा.क. म्हणून चुलता नरेश सुरेश मसणे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-19/03/2025 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-30 एप्रिल,2025 च्या अनुषंगाने मा.तहसीलदार सो कर्जत यांचेकडील पत्र क्र.मशा/हक्क नोंद/कात-1/जिवंत 7/12 मोहीम/2025 दि.23/05/2025 अन्वये जिवंत 7/12 मोहीम टप्पा-2,7/12 उतारा अद्ययावत करण्याबाबत या मोहिमेअंतर्गत अ.पा.क. शेरा कमी करणेकामी गावी नोंद केली.