Ferfar #4551 · ममदापुर
कर्जत, रायगड · JSON
- Type
- कुळांची वारस नोंद
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-20
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/1/ड
- Talathi
- निखिल वसंत लदगे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
श्री. सदानंद आंबो दरवडा यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ अंबो रामा पारधी]
हे सुमारे 45 वर्षापूर्वी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
कुळाचा प्रकार :- साधे कुळ
कुळाचे नाव :-
सदानंद आंबो दरवडा - नातू - वय 64
अनुसया रामचंद्र पादीर - नात - वय 80
शेवंताबाई दामा पारधी - नात सून - वय 71
अनंता दामा पारधी - पणतू - वय 54
हिराबाई गणपत झुगरे - नात - वय 69
लक्ष्मीबाई कमळू पारधी - सून - वय 66
हरी कमळू पारधी - नातू - वय 46
राम कमळू पारधी - नातू - वय 41
कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाब पंचनामा प्रमाणे तसेच उपविभागीय अधिकारी कर्जत ,उपविभाग कर्जत यांच्या न्यायालयात आरटीएस अपील क्र.301/2025 EQJ COURTS नोंदणी क्र.00332 दिनांक 04/05/2026 च्या आदेशान्वये कुळ कै.आंबो रामा पारधी यांच्या वारसांची नावे दाखल केली असे.