सातबारा Watch

← पिंपळोली बुद्रुक

Ferfar #2491 · पिंपळोली बुद्रुक

कर्जत, रायगड · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
42/25/अ, 42/25/ब
Talathi
अनिल मारूती फाळके
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : अलिबाग को ऑप अर्बन बॅंक लि. शाखा नेरळ तर्फ़े मॅनेजर श्री दिपक सखाराम चांदोरकर गहाणखत लिहुन देणार : श्रीराम दाजी राणे रा. पिंपळोली बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक दु.नि. कर्जत 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5040-2025 दिनांक 21/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- (रूपये एक कोटी मात्र) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42/25/अ क्षेत्र 1-40-00 हे.आर तसेच 42/25/ब क्षेत्र 0.41-00 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री.श्रीराम दाजी राणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला.तसेच अलिबाग को ऑप अर्बन बॅंक लि. शाखा नेरळ यांचेकडील पत्र क्र.28/11 ‍द‍िनांक 24/06/2026 अन्वये म‍िळकतीवर बोजा चढव‍िणेबाबतचे पत्र व गहाणखताप्रमाणे गाव दप्तरी नोंद केली.