Ferfar #3069 · धामोते
कर्जत, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
लिहून देणार : आयडीबीआय बँक लिमिटेड
लिहून घेणार : विकेश तुकाराम मिसाळ
गट नंबर/ सर्वे नंबर 100/8 व सर्वे नंबर 100/9 वरील आयडीबीआय बँक लिमिटेड यांचेकडून दिनांक 29/02/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आयडीबीआय बँक यांचेकडील पत्र व सह दु.नि.कर्जत 2 यांचेकडील दस्त क्र.6400/2026 दिनांक 29/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.