सातबारा Watch

← वाकस

Ferfar #3623 · वाकस

कर्जत, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-16 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
73/8
Talathi
संकेत विजयकुमार कदम
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026मा. तहसीलदार सो. कर्जत यांचेकडील पत्र क्र. मशा/हक्कनोंद-2/कात-1/अशोक प्रेमचंद कोठारी/8575/1064/2026/3061 दि. 26/10/2026 प्रमाणे मौजे वाकस ता. कर्जत, जि. रायगड येथील नवीन सर्वे क्र. 73/8 (जुना सर्वे क्र. 107/8) सदरी पुढीलप्रमाणे नोंद घेण्यात आली आहे : लिहुन देणार:- अरविंद हिरालाल कटारिया (खाता क्रमांक:- 10316) यांचे नवीन सर्वे क्र. 73/8 (जुना सर्वे क्र. 107/8), एकूण क्षेत्र 0.0530 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अशोक प्रेमचंद कोठारी , दिपक तेजसिंग सुराणा (खाता क्रमांक :- 10652) नवीन सर्वे क्र. 73/8 (जुना सर्वे क्र. 107/8) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी असे एकूण क्षेत्र 0.0530 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4777/2012 दिनांक 06/07/2012 प्रमाणे रक्कम रुपये 100000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.