सातबारा Watch

← बोरगांव

Ferfar #2503 · बोरगांव

कर्जत, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
34/9, 36/7
Talathi
MOHINI DILIP BHADANGE
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं. 36/7,34/9 या जमीन मिळकती मध्ये मंजूर फेरफार क्र. १२२३ नुसार संगणकीकृत ७/१२ सदरी नावे नमुद असणे आवश्यक होते, परंतु प्रश्नाधिन मिळकतीचा ७/१२ उतारा तयार करतांना नजर चुकिने. विलास नामदेव देशमुख ऐवजी विकास नामदेव देशमुख अशी नावांमध्ये चुकीची नोंद झाल्याचे दिसून येते फेरफार क्र.१२२३ हा मंजूर असून त्यानुसार ७/१२ सदरी नोंद असणे आवश्यक असल्याने मंजूर फेरफाराचा योग्यरित्या अंमल होणेकामी मौजे बोरगाव, ता. कर्जत येथील स.नं. 36/7,34/9 या जमीन मिळकतीच्या संगणकीकृत ७/१२ उताऱ्याचा भोगवटादार सदरी खातेदार विकास नामदेव देशमुख ऐवजी विलास नामदेव देशमुख अशी दुरुस्ती केली. सदरची नोंद मा. तहसीलदार कर्जत यांजकडील पत्रक्रमांक/हक्कनोंद/कात-2/3426/देशमुख/2026/ दिनांक 25/06/2026 ने नोंद केली