Ferfar #951 · ओलमण
कर्जत, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 06/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार किसन गणपत पादीर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कृष्णा गणपत पादीर . ऐवजी किसन गणपत पादीर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कर्जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.मशा/हक्कनोंद-3/कात-1/राजपत्र नावात दुरुस्ती /4073/2026 दि. 16/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 09/01/2020 मधील नोंदणी क्र.RNI No MAHBIL/2009/31874 क्र.( M-19128371) अन्वये कृष्णा गणपत पादीर . ऐवजी किसन गणपत पादीर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .