सातबारा Watch

← धोत्रे

Ferfar #1274 · धोत्रे

कर्जत, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
76/11, 77/6
Talathi
Nandini dnyaneshwar adsule
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.मशा /हक्कनोंद -२ / कात-१/येसूबाई रसाळ/१५२८/७९२/२०२६/१७५३ आदेश दिनांक : 13/07/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं.बाबत मा.तहसीलदार कार्यालय कर्जत यांच्याकडील आदेश क्र.मशा /हक्कनोंद -२ / कात-१/येसूबाई रसाळ/१५२८/७९२/२०२६/१७५३ अन्वये सदर मिळकतीच्या कब्जेदार सदरी येसूबाई मारुती रसाळ, मोहन मारुती रसाळ, पंढरी मारुती रसाळ, अश्विनी मारुती रसाळ यांची नावे हस्तलिखित सातबारा सदरी असून संगणकिकृत सातबारा करतेवेळी यांची नावे दाखल न झाल्याने सदर ची नावे दाखल करून नोंद घेण्यात आली.