सातबारा Watch

← पाथरज

Ferfar #3268 · पाथरज

कर्जत, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
राजेंद्र रमेश खैरनार
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 करारनामा लिहून घेणार : १) भुषण तुकाराम डांगरे २) यशोदा भास्कर मोरे रा. पाथरज ता. कर्जत ४२१२०१ करारनामा लिहून देणार : उदय पुंडलिक पाटील रा. राज निवास, नेरळ कशेळे रोड, पो. कशेळे ता. कर्जत ४१०२०१ बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर करारनामा लिहून घेणार : १) भुषण तुकाराम डांगरे २) यशोदा भास्कर मोरे यांनी करारनामा लिहून देणार : उदय पुंडलिक पाटील यांचे कडून मौजे पाथरज येथील स.नं. ५५/० या मिळकती मध्ये कायमच्या वहिवाटीकरिता दिलेले क्षेत्र हे. O.0570 हे.आर. इतक्या क्षेत्राच्या मिळकती वर १) भुषण तुकाराम डांगरे २) यशोदा भास्कर मोरे यांचा हक्काबाबतचा करारनामा केला आहे. मा. सह.दुय्यम निंबधक कर्जत -१ यांचेकडील दस्त क्रमांक ७४४०/२०२६ दिनांक १७/०९/२०२६ मोबदला १,५०,०००/- बाजार भाव १४,०७,९००/- च्या करारनामाची साक्षांकित प्रत, सूची क्र.२ व वर्दी अर्जा वरून ७/१२ च्या इतर अधिकारात नोंद केली.