सातबारा Watch

← भक्ताची वाडी

Ferfar #879 · भक्ताची वाडी

कर्जत, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
19/3/9/10/11/अ
Talathi
Nandini dnyaneshwar adsule
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत मा.तहसीलदार कर्जत यांसकडील पत्र क्रमांक /ह्क्कनोंद/ कात-२/११२१५/१८९८/२०२६/४००३ अन्वये सदर मिळकतीच्या भोगवटादार सदरी असलेल्या मंजूर फेरफार क्र.५३८ व ८१८ नुसार महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागातर्फे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण लाभार्थी कान्हीबाई सखाराम भगत यांच्या नावे १.६०.०० हे.आर येणे आवश्यक होते परंतु सदर ७/१२ संगणकीकृत करतेवेळी कान्हीबाई सखाराम भगत यांचे नाव व क्षेत्र सामाईक क्षेत्रात घेण्यात आले,मा.तहसीलदार कर्जत यांसकडील पत्र क्रमांक /ह्क्कनोंद/ कात-२/११२१५/१८९८/२०२६/४००३ अन्वये कान्हीबाई सखाराम भगत यांच्या भोगवटादार सदरी वेगळे क्षेत्राची नोंद घेण्यात आली.