सातबारा Watch

← गणेगाव चिंचवली

Ferfar #1375 · गणेगाव चिंचवली

कर्जत, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
23/1/अ
Talathi
वैभव बाबासाहेब तरंगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 1)रस्त्याचा वहिवाटीचा करारनामा लिहून देणार- सुरेश तातू जाधव 2)रस्त्याचा वहिवाटीचा करारनामा लिहून घेणार- पदमा नामदेव वाकडीकर मौजे गणेगाव चिंचवली स.न.23/1अ एकूण क्षेत्र 0.14.00 हे.आर.चौ.मी.पैकी लिहून देणार यांच्या हिश्याच्या क्षेत्रापैकी दिलेलं क्षेत्र 67 चौ.मी. एवढे क्षेत्र रस्त्यासाठी लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना मा.दु.निबंधक कर्जत यांचेकडील करारनामा दस्त क्र. 7678/2026 दिनांक 23/09/2026 अन्वये दिलेले आहे त्यानुसार व सूची क्रमांक 2 नुसार गावी नोंद केली .