Ferfar #1512 · हेदवली
कर्जत, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/4
- Talathi
- अंजना देवाप्पा मावळंकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
रस्तेवहिवाटीचा करारनामा लिहून देणार :- भास्कर दामु दळवी व सुभाष दामु दळवी , यांचे सर्व्हे क्रमांक 98/4 एकुण क्षेत्र 0.33.00 हे.आर. पैकी 0.02.00 हे.आर
रस्तेवहिवाटीचा करारनामा लिहून घेणार :- तुषार काशिनाथ भंगाळे व संगीता प्रमोद किरंगे , सर्व्हे क्रमांक 98/4 एकुण क्षेत्र 0.33.00 हे.आर. पैकी 0.02.00 हे.आर (40 मीटर लांबी रुंदी 5 चौ.मीटर)
यांना दुय्यम निबंधक कार्यालय कर्जत येथील करारनामा दस्त क्रमांक 7367/2026 दिनांक 11/9/2026 अन्वये रस्त्याच्या वहिवाटी करिता करारनामा करुन विकत दिलेने त्याची 7/12 च्या इतर अधिकारामध्ये नोंद केली.