Ferfar #6436 · कडाव
कर्जत, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/4
- Talathi
- वैभव बाबासाहेब तरंगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सर्व्हे क्रमांकाची जमीन मिळकत कब्जेदार सदरी संतोष अशोक पवार व इतर यांचे नाव दाखल असुन 7/12 च्या इतर दामोदर गोविंद जोशी व दत्तात्रय रामच्रंद्र जोशी यांचा कुळ कायदा कलम 32ग चा रक्कम रुपये 682.00 /- ( अक्षरी सहाशे ब्याऐंशी रूपये मात्र ) चा बोजा दाखल असुन सदरचा बोजाची पुर्ण फेड केलेबाबत मा. तहसिलदार तथा शेतजमिन न्यायाधिकरण कर्जत यांजकडील 32 म प्रमाणपत्र क्रमांक र.नं.32म/ कडाव/28/2026-27, LSP-11/71-E--3414057 दिनांक 01/09/2026, दुय्यम निबंधक कर्जत यांजकडील विक्री प्रमाणपत्र दस्त क्रमांक 7031/2026 दिनांक 04/09/2026 तसेच मा.तहसिलदार साो कर्जत यांज कडील पत्र क्र.कुळवहिवाट/कात-2/32म/कडाव/28/3414057/2026 दिनांक 05/10/2026 अन्वये 7/12 च इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी करण्याकामी नोंद केली.