Ferfar #1122 · भोईरवाडी
कर्जत, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-15 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/1
- Talathi
- विलास भाऊराव मिरगणे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026
लिहुन देणार:- रशिद हसनमिया पटेल रा. भोईरवाडी(खाता क्रमांक196) यांचे गट/सर्व्हे क्रमांक21/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8290 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1290 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : - अजय उर्फ विशाल विरु देवगण ,यांचे कबुली जबाबाकरीता कुलमुखत्यारी म्हणून विजयसिंह बबरसाहेब देशमुख (खाता क्रमांक :-576)गट/सर्व्हे क्रमांक 21/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1290 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9006 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.