Ferfar #1124 · भोईरवाडी
कर्जत, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/1/ब/1
- Talathi
- विलास भाऊराव मिरगणे
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:- कोमिक्स व्हेंचर्स प्रा.लि. स्वाक्षरीकर्ता श्री रवींद्र संकेश्वर रा. कर्नाटक (खाता क्रमांक564) यांचे गट/सर्व्हे क्रमांक11/1/ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : -अंजू राकेश चौरसिया ,राकेश कुमार रामविशाल चौरसिया -, (खाता क्रमांक :-566)गट/सर्व्हे क्रमांक 11/1/ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2557 दिनांक 16/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 11000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.मा.उपविभागीयअधिकारी कर्जत यांजकडे सदर खरेदीखंता संबंधी घेण्यात आलेल्या फे.क्र.११०७ रद्द केलेवरून अर्जदार- राकेश कुमार रामविशाल चौरसिया यांनी अपील दाखल केले होते सदर अपिलाचा निर्णय होऊन गांवी घेण्यात आलेला फे.क्र.११०७ मंजूर करण्यात यावा असा आदेश पारीत करण्यात आळा आहे : मा.उपविभागीयअधिकारी कर्जत यांजकडील आदेश क्र.आरटीएस अपील क्र.157/2026/2960 EQJ COURTS नोंदणी क्र.000467 अन्वेय गांव दप्तरी फे.क्र. ११२४ कडे नोंद घेण्यात आली आहे.