Ferfar #1854 · तांबस
कर्जत, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/1/ब
- Talathi
- विलास भाऊराव मिरगणे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
मा.तहसीलदार यांजकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कात-10/10वर्ष/तांबस/3422000/2026 दि.15/10/2026 तसेच शासनाचे महसूल व वन विभाग यांसकडील परिपत्रक क्र.टी.एन.सी 04/2013 प्र क्र 196/ज-1दिनांक 16 जुलै 2014 अन्वये नियंत्रित सत्ता प्रकार कुळ कायदा कलम 43 चा शेरा कमी करण्यासाठी रोहिदास दुंदा कांबरी यांनी अर्ज केला आहे. त्यांनी ३२ म अन्वये खरेदीची किंमत भरून 10 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असलेवरून कुळ कायदा कलम 43 शिक्का कमी करून भोगवटादार वर्ग 2 ऐवजी वर्ग 1 दाखल करण्यात आला सदर आदेशान्वये नोंद केली.