सातबारा Watch

← पोटल

Ferfar #2676 · पोटल

कर्जत, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
84/10/ब
Talathi
अ‍मीत भानुदास उजगरे‍
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस दाखल जमिनीस ३२ग अन्वये किंमत ठरली असून सदर किंमत कुळाने पूर्ण भरली असून 7/12 सादरी असलेला इतर अधिकारातील कू.का.क.32ग अन्वये श्री.अब्दुल खानजादा पठाण यांचा र.रु.327.58/- चा बोजा कमी करणेत आला.सदरची नोंद मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधीकरण कर्जत यांचेकडील पत्र क्र.कुळवहिवाट/कात-2/32म/पोटल/ 34/3466485/2026 दिनांक 08/10/2026 व मा.दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्र.8117/2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे केली