Ferfar #1249 · वदप
कर्जत, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-05 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- प्रविण शेषराव गवई
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
बाजुस नमूद केलेली मौजे- वदप येथील स.नं.28/3 ही मळकत कुंदा जयवंत भासे व इतर यांचे नावे असुन या मळकतीबाबत विशेष वसुली व विक्री कमळ महिला नागरी सहकारी पतपेढी (मार्या. यांचे कार्यालय पनवेल 626 अे/7 बी,श्रीकृष्ण निवास,रामदास मारुती मंदिराशेजारी ,टिळक रोड,पनवेल यांचेकडील जावक क्र.31/832/2025-26 दिनांक:-17/03/2026 तसेच मा.न्यायाधीस,सहकार न्यायालय रायगड/रत्नागिरी मु.अलिबाग यांचे कडील दाव क्र.सीसी/आरजीडी/129/2023 व मा.तहसीलदार साहेब कर्जत यांचेकडील पत्र क्र.मशा/वसूली/कात-6/बोजा/नोंद/6218/798/2026/2469 दि.09/10/2026 नुसार कुंदा जयवंत भासे यांच्या हिश्या पुर्ती रक्कम न भरल्याने त्यांची बाजुस नमूद मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १०७ अन्वये त्यांचे हिश्श्यापोट दि.17/03/2026 जप्ती करणेचे आदेश झाल्याने ७/१२ च्या इतर हक्कामध्ये सदर रकमेचा बोजा ठेवला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
28/3/.