Ferfar #1687 · मुळगाव तर्फे वासरे
कर्जत, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : जीएस महानगर को-ऑप बँक लि. मुंबई
लिहुन घेणार : उमेश मारुती देशमुख
उमेश मारुती देशमुख यांनी अर्ज दिलेवरून गट नंबर/ सर्वे नंबर 32/2, 38/3,52/1/अ वरील जीएस महानगर को-ऑप बँक लि. मुंबई यांचेकडून दिनांक 05/05/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 352480 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी यांचे कार्यालय द्वारा जीएस महानगर को-ऑप बँक लि. मुंबई यांचेकडील पत्र जीएसएमसीबीएल/वसुली/364/2026-27 दि.17/10/2026 तसेच मा. तहसीलदार कर्जत यांचेकडील पत्र क्र.मशा/वसुली/कात-6/बोजा नोंद रद्द/11236/ई-10026203/1161/2026/3091 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.