Ferfar #1688 · मुळगाव तर्फे वासरे
कर्जत, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक.कुळवहिवाट/कात-२/३२म/१०/मुळगाव त. वासरे/३३०९४६६/२०२६
आदेश दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं.च्या जमीनीवर इतर हक्कात कु का क ३२ ग किमतीचा र.रु.१२००.१९/- चा बोजा आहे. सदरचा बोजा श्री आंबो नामदेव देशमुख यांनी पूर्ण भरल्यामुळे इतर हक्कातील कु का क ३२ ग किमतीचा र.रु. १२००.१९/- चा बोजा कामी केला. मा. तहसिलदार सो.कर्जत यांचेकडील आदेश क्रमांक.कुळवहिवाट/कात-२/३२म/१०/मुळगाव त. वासरे/३३०९४६६/२०२६ दि. 29/10/2026 तसेच TNC/58/11 दि. 28/05/1960 च्या अनुषंगाने दि. 09/11/2026 अन्वये 32 म प्रमाणपत्र वरून नोंद केली. दस्तऐवज गावदप्तरी दाखल असे.