Ferfar #935 · चोची
कर्जत, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजूस दाखल जमिनीस खातेदार कै.जानकी लखमा हिंदोळा ह्या दिनांक २४/0२/२००७ रोजी मयात झाल्या असून त्याना खालील प्रमाणे वारस आहेत
१) चांगु पांडू सांबरी बहिण ७५
२) जनी पांडू सांबरी उर्फ जनी पांडुरंग वाघ बहीण मयत दिनांक ९-११-२०२५
यांचे वारस
२/१. मालू पांडुरंग वाघ पुतण्या वय ४८
२/२. पदी हिरू शीद पुतणी वय ४६
२/३. लता कृष्णा पारधी पुतणी वय ४४
२/४. देवकी बबन लचका पुतणी वय ४२
२/५. जानू पांडुरंग वाघ पुतण्या वय ४०
२/६. गोविंद पांडुरंग वाघपुतण्या वय ३८
3)कै. पद्या पांडु सांबरी भाऊ मयत दिनांक १८/०४/१९७८
यांचे वारस भाऊ
३/१) आलीबाई पद्या सांबरी भावजय मयत दिनांक ०५/०७/१९७८
३/२) भाऊ पद्य सांबरी पुतण्या मयत १६/०९/२०१०
यांचे वारस
३/३) कमळाबाई भाऊ सांबरी सून मयत दिनांक १२/११/२०१३
३/४) अशोक भाऊ सांबरी नातू ३३
३/५) रमेश भाऊ सांबरी नातू २६
३/६) ताई पड्या संबरी उर्फ ताई नारायण उगडा पुतणी वय ५५
३/७) देहू पद्या सांबरी पुतण्या वय ४२
३/८) गजानन पद्या सांबरी पुतण्या वय ४४
३/९) गौरीबाई चाडू लोटे पुतणी वय ५२
4 सखुबाई मारुती पिरकड पुतणी मयत २५/०६/२०२२
४/१. भगवान मारुती पिरकड नातू वय ३२
४/२. राजाराम मारुती पिरकड नातू वय ३०
४/३. बायमा हरिश्चंद्र सांबरी नात वय ५०
४/४. कल्पना मनेश पारधी नात वय ४८
४/५. बेबी नरेश सांबरी नात वय ४६
५) यमुना पांडू भस्मे पुतणी मयत दिनांक २१/१०/१९९७
५/१) यशवंत पांडू भस्मे नातू वय ३६
५/२)जगन पांडू भस्मे नातू वय ३४
५/३)आंबी वसंत खडके नात वय ५१
५/४)काशी गोविंद व्हला नात वय ३३
६)ठकी दामू भस्मा बहिण मयत २६/६/१९९९
६/१) धर्मा दामू भस्मा नातू वय ४४
६/२) तुळशीबाई चंद्रकांत नात ठोंबरे वय ५०
७)यमुना हेमा मेंगाळ पुतणी मयत दि.-०७/०३/२०१७
७/१) जनार्दन हेमा मेंगाळ नातू वय २१
७/२) कविता हेमा मेंगाळ नात वय २२
सदरची अर्जदार यांचा अर्ज,प्रतिज्ञा पत्र,जबाब व ग्राम महसूल अधिकारी कोंदिवडे यांचेकडील वारस पंचनामा प्रमाणे केली.