सातबारा Watch

← नेरळ

Ferfar #6885 · नेरळ

कर्जत, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
93/1/अ/4
Talathi
संजना मालोजी पाटील
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सर्वे नंबर 93/1/अ/4 वरील न्यू सातारा जिल्हा नागरिक मल्टीस्टेट मल्टीपर्पज को.ऑप.सोसा.लि.मुंबई शाखा डोंबिवली यांचेकडून सौ.प्रियांका प्रवीण गावडे यांनी दिनांक 30/03/2016 रोजी यांनी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1,22,000/-(अक्षरी एक लाख बावीस हजार मात्र) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून त्या कर्जास जामीन असलेले नंदकुमार अनंत साळुंखे यांच्या ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी(महाराष्ट्र श.संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये ) यांचेकडील पत्र जावक क्र.एन.एस./वसुली/189/2026 दिनांक 19/08/2026 रोजीचे पत्राच्या अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी गावी नोंद केली.