सातबारा Watch

← नेरळ

Ferfar #6896 · नेरळ

कर्जत, रायगड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
15, 17/1, 17/2, 17/3, 21/1/अ, 21/2
Talathi
संजना मालोजी पाटील
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक तर्फे शेखर शरद ठाकरे लिहुन देणार : जमशेद फिरोज वाच्छा रा. नेरळ यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 8331-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9900000.00/- (अक्षरी र.रु.नव्याण्णव लाख )कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15, 17/1, 17/2, 17/3, 21/1/अ, 21/2 एकूण क्षेत्र 1.712 हे.आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत श्री जमशेद फिरोज वाच्छा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9900000.00/- (अक्षरी र.रु.नव्याण्णव लाख ) चा बोजा दाखल केला.